स्तोत्रसंहिता 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेह, नम्र लोकांच्या इच्छा तुम्ही जाणता; त्यांचा आक्रोश ऐकून तुम्ही त्यांचे सांत्वन करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस; त्यांचे मन तू स्थिर करतोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे. Viz kapitola |