स्तोत्रसंहिता 10:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याहवेह हे सर्वकाळचे राजा आहेत; त्यांच्या राज्यातून इतर राष्ट्रे नाहीशी झाली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 परमेश्वर युगानुयुग राजा आहे; त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत. Viz kapitola |