Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्या दुष्टाचे भुजबळ मोडून टाका; त्याच्या दुष्टपणाचा असा हिशोब घ्या, की त्याची दुष्टता शोधून सापडणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 दुर्जनाचा बाहू मोडून टाक; दुष्टाचे दुष्कर्म निःशेष होईपर्यंत त्याचा पिच्छा पुरव.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 10:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy