स्तोत्रसंहिता 10:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो? “परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,” असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? “तू झडती घेणार नाहीस” असे तो आपल्या मनात का म्हणतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो? Viz kapitola |