स्तोत्रसंहिता 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बळी पडलेले लोक त्याच्या प्रबळ शक्तीखाली दडपले जातात, त्याच्या प्रहारांनी चिरडले जातात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 लाचाराचा चुराडा होऊन तो वाकून जातो, आणि त्याच्या बळकट पंजांत तो सापडतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात. Viz kapitola |