स्तोत्रसंहिता 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, तुम्ही दूर का उभे आहात? संकटसमयी तुम्ही स्वतःला का लपविता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस? Viz kapitola |