नीतिसूत्रे 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 निंदकाला बोल लावू नको नाहीतर तो तुझा द्वेष करेल; ज्ञान्यास बोल लाव आणि तो तुझ्यावर प्रेम करील. Viz kapitola |