नीतिसूत्रे 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा व वाचा; आणि सुज्ञतेच्या मार्गाने चाला.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुमचे अज्ञानाचे मार्ग मागे सोडा आणि जिवंत रहा; सुज्ञानाच्या मार्गाने चला.” Viz kapitola |