नीतिसूत्रे 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने आपल्या दासी पाठवल्या आहेत, ते नगराच्या उच्च स्थानांवरून ओरडून म्हणते, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तिने आपल्या दासीकरवी आमंत्रण पाठवले आहे आणि ते नगराच्या उंचस्थानांच्या टोकापासून हाक मारून म्हणतेः Viz kapitola |