नीतिसूत्रे 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. Viz kapitola |