नीतिसूत्रे 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ती म्हणते, “जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो;” जो कोणी बुद्धिहीन असतो त्याला ती म्हणते, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 “जो कोणी अज्ञानी आहे तो इकडे येवो!” जो कोणी बुद्धिहीन आहे त्यास ती म्हणते. Viz kapitola |