नीतिसूत्रे 8:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 परंतु जे माझा शोध घेण्यास चुकतात, ते स्वतःचे नुकसान करून घेतात; जे सर्व माझा तिरस्कार करतात, ते मृत्यूची आवड धरतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जिवाची हानी करून घेतो; जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 पण जो कोणी मला शोधण्यास अयशस्वी होतो, जिवाची हानी करून घेतो; जे सर्व कोणी माझा द्वेष करतात, त्यांना मरण प्रिय आहे.” Viz kapitola |