नीतिसूत्रे 8:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 जे व्यक्ती माझे ऐकतात ते धन्य आहेत, ते रोज माझ्या दारांवर लक्ष ठेऊन, माझ्या दारावर प्रतीक्षा करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 जो माझे ऐकतो तो सुखी होईल तो माझ्या दारांशी प्रत्येक दिवशी जागत राहतो; तो माझ्या घराच्या दाराजवळ माझ्यासाठी थांबतो. Viz kapitola |