नीतिसूत्रे 8:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “आणि म्हणून मुलांनो, माझे ऐका, कारण जे माझी शिकवण आचरतात, ते खूप आशीर्वादित होतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका; जे माझ्या मार्गांनी चालतात ते धन्य होत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तर आता माझ्या मुलांनो, माझे ऐका, जे माझे मार्ग अनुसरतात ते धन्य आहेत. Viz kapitola |