नीतिसूत्रे 8:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 जेव्हा महासागर नव्हते, माझा जन्म झाला होता, तेव्हा ओसांडून वाहणारे झर्यांचे पाणीही नव्हते; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते. तेव्हा माझा जन्म झाला; Viz kapitola |