नीतिसूत्रे 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मी नीतिमत्वाच्या मार्गाने चालते, आणि न्याय्यमार्गाला धरून राहते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मी नीतिमार्गाने, न्यायाच्या वाटांनी चालते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो योग्य मार्ग आहे त्याने मी चालते, ती वाट न्यायाकडे नेते, Viz kapitola |