नीतिसूत्रे 8:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सुज्ञान हाक मारीत नाही काय? समंजसपणा तिचा आवाज उंचावत नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ज्ञान हाक मारित नाही काय? सुज्ञपणा तिचा आवाज उंचावत नाही का? Viz kapitola |