नीतिसूत्रे 7:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तू माझी बहीण आहेस,” असे सुज्ञानाला, आणि “तू माझा नातेवाईक आहेस.” असे अंतर्ज्ञानाला म्हण. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण; आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “तू माझी बहीण आहेस” असे ज्ञानाला म्हण, आणि सुज्ञतेला आपले नातेवाईक म्हण, Viz kapitola |