नीतिसूत्रे 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुझ्या बोटांवर त्या बांधून ठेव; तुझ्या हृदयाच्या पटलावर त्या लिहून ठेव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ती आपल्या बोटांना बांध; ती आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ती आपल्या बोटांस बांध; ती आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव. Viz kapitola |