नीतिसूत्रे 7:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस. Viz kapitola |