नीतिसूत्रे 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 चल, पहाटेपर्यंत आपण प्रीतीत यथेच्छ रमून जाऊ; आपण एकमेकांना प्रीतीचा आनंद देऊ! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ये, चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ; आपण प्रेमानंदाने आराम पावू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 ये, आपण सकाळपर्यंत प्रीतीने भरून तृप्त होऊ; आपण वेगवेगळ्या कृतींनी प्रेम करून महान आनंद घेऊ. Viz kapitola |