नीतिसूत्रे 7:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 “मला शांत्यर्पणे करायची होती; मी आपले नवस आज फेडून चुकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 “आज मी माझी शांत्यर्पणे केली; मी आपले नवस फेडले, Viz kapitola |