नीतिसूत्रे 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा त्याला भेटण्यास एक स्त्री बाहेर आली, तिची वेशभूषा एखाद्या वेश्येसारखी असून ती धूर्त होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणीएक कावेबाज स्त्री त्याला भेटली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते. Viz kapitola |