नीतिसूत्रे 7:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या मुला, माझी वचने जपून ठेव, आणि माझ्या आज्ञांचा तुझ्या अंतःकरणात संग्रह करून ठेव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या मुला, माझे शब्द जपून ठेव, आणि माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. Viz kapitola |