नीतिसूत्रे 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु हे आळशी माणसा, तू तिथे किती वेळ झोपून राहशील? तुझ्या झोपेतून तू केव्हा जागा होणार आहेस? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 अरे आळशा, तू किती वेळ निजशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अरे आळशी मनुष्या, तू किती वेळ झोपून राहशील? तू आपल्या झोपेतून केव्हा उठशील? Viz kapitola |