नीतिसूत्रे 6:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 शिकार्याच्या हातातून निसटलेल्या हरिणासारखे, पारध्याच्या जाळ्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे तू स्वतःला मुक्त कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हरिणीला, ज्याप्रमाणे फासेपारध्याच्या हातून पक्ष्याला, त्याप्रमाणे आपणाला मुक्त करून घे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शिकाऱ्याच्या हातातून हरीणीला; जसे फासे पारध्याच्या हातातून पक्ष्याला, तसे तू आपणाला वाचव. Viz kapitola |