नीतिसूत्रे 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस, तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको. Viz kapitola |