नीतिसूत्रे 6:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याला घाव आणि अप्रतिष्ठा प्राप्त होतील, आणि त्याची निंदा कधीही पुसली जाणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील; त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जखमा व अप्रतिष्ठा त्यास प्राप्त होतील, आणि त्याची लज्जा कधीही धुतली जाणार नाही. Viz kapitola |