नीतिसूत्रे 6:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तरीही जर तो चोर सापडला जातो, तर त्याला सातपट भरपाई करावी लागते, त्याला त्याच्या घरातील सर्व संपत्ती विकावी लागते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पण तो सापडला तर सातपट परत देईल; तो आपल्या घरची सर्व मालमत्ता देईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पण तो पकडला गेला, तर त्याने चोरी केली त्याच्या सातपट परत देईल, तो आपल्या घरचे सर्वच द्रव्य देईल. Viz kapitola |