नीतिसूत्रे 6:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तो असा मनुष्य आहे जो दुसर्याच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतो; तिला स्पर्श करणार्या कोणाही मनुष्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 जो कोणी आपल्या शेजार्याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीबरोबर जातो तो असाच आहे; जो कोणी तिच्याबरोबर संबंध ठेवतो त्यास शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. Viz kapitola |