नीतिसूत्रे 6:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तू मनात तिच्या सौंदर्याबद्दल वासना बाळगू नकोस, किंवा तिच्या नेत्रकटाक्षांमुळे तिला वश होऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तू आपल्या हृदयात तिच्या सुंदरतेची लालसा धरू नकोस, आणि ती आपल्या पापण्यांनी तुला वश न करो. Viz kapitola |