नीतिसूत्रे 6:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचे वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण ती आज्ञा दिवा आहेत आणि शिक्षण प्रकाश आहे; शिस्तीचा दोषारोप जीवनाचा मार्ग आहे. Viz kapitola |