Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 6:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तू चालशील, तेव्हा ते तुला मार्ग दाखवेल; तू झोपशील, तेव्हा ते तुझे संरक्षण करतील; आणि तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील; तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करील; तू जागा होशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 जेव्हा तू चालशील, ते तुला मार्गदर्शन करील; जेव्हा तू झोपशील, तेव्हा ते तुझे रक्षण करील; आणि जेव्हा तू उठशील तेव्हा ते तुझ्याशी बोलेल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 6:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy