नीतिसूत्रे 6:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 माझ्या मुला, तू तुझ्या पित्याची आज्ञा पाळ, आणि आपल्या आईचे शिक्षण सोडू नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा पाळ, आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस. Viz kapitola |