नीतिसूत्रे 6:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस. Viz kapitola |