नीतिसूत्रे 6:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्रास देणारा आणि दुष्कर्मी मनुष्य, जो विपरीत गोष्टी बोलत फिरतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणाचे भाषण करीत जातो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दुर्जन व वाईट मनुष्य त्याच्या कपटी बोलण्याने जगतो, Viz kapitola |