Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि दारिद्र्य एका चोराप्रमाणे तुझ्यावर येईल आणि हत्यारबंद मनुष्याप्रमाणे गरिबी येईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 6:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy