नीतिसूत्रे 6:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्याला जामीन राहिला आहेस, जर अनोळखी व्यक्तीचे कर्ज फेडण्यास तू वचनबद्ध झालास, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मुला, जर तू आपल्या शेजार्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिलास, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले, Viz kapitola |