नीतिसूत्रे 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु शेवटी ती दवण्यासारखी कडू होते, आणि दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी ती अखेरीस दवण्यासारखी कडू व दुधारी तलवारीसारखी तीक्ष्ण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण शेवटी ती दवण्यासारखी कडू आहे, आणि दुधारी तलवारी सारखी धारदार होते. Viz kapitola |