नीतिसूत्रे 5:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 माझ्या मुला, तू दुसर्या मनुष्याच्या पत्नीबरोबर धुंद का व्हावेस? आणि स्वैर स्त्रीला आलिंगन का द्यावेस? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 माझ्या मुला, व्यभिचारी स्त्रीने तुला कां आनंदित करावे; तू परक्या स्त्रीच्या उराचे आलिंगन कां करावे? Viz kapitola |