नीतिसूत्रे 5:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 प्रेमळ हरिणी सारखी, एक आकर्षक हरिणी अशी ती— तिचे स्तन तुला नेहमीच तृप्त करोत, तिच्या प्रेमाने तू नेहमी धुंद व्हावेस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी ह्यांप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखोत. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित होवो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण ती सुंदर हरीणी आणि आकर्षक रानशेळी आहे. तिचे स्तन तुला सर्वदा आनंदाने भरोत; तू तिच्या प्रेमाने नेहमी आनंदीत रहा. Viz kapitola |