नीतिसूत्रे 4:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 उजवीकडे किंवा डावीकडे वळू नकोस; वाईटाकडे जाण्यापासून तुझी पावले दूर ठेव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तू डावीउजवीकडे वळू नकोस; दुष्कर्मातून आपले पाऊल काढ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको; तू आपला पाय वाईटापासून राख. Viz kapitola |