नीतिसूत्रे 4:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुझ्या डोळ्यांनी तू समोरच पाहा; तुझी नजर एकटक सरळ बघेल असे लक्ष ठेव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुझे डोळे नीट समोर पाहोत, आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत. Viz kapitola |