नीतिसूत्रे 4:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण ज्यांना ते मिळतात, त्यांच्यासाठी ते जीवन आहेत. आणि ते त्यांच्या संपूर्ण शरीराला आरोग्य देतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण ती ज्यांना लाभतात, त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात, आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात. Viz kapitola |