नीतिसूत्रे 4:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 माझ्या मुला, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे; माझ्या शब्दांकडे तुझे कान लाव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे. माझे सांगणे ऐक. Viz kapitola |