नीतिसूत्रे 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी तुम्हाला उत्तम शिक्षण देतो, म्हणून माझ्या शिक्षणाचा त्याग करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण मी तुम्हांला उत्तम शिकवण देतो; माझे नीतिशिक्षण सोडू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी तुम्हास चांगला सल्ला देतो; माझी शिकवण कधीही विसरु नका. Viz kapitola |