नीतिसूत्रे 4:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 दुष्टाईने मिळविलेली भाकर ते खातात, आणि हिंसाचाराचा द्राक्षारस ते पितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण ते दुष्टाईने मिळवलेले अन्न खातात, बलात्काराने मिळवलेला द्राक्षारस पितात, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. Viz kapitola |