नीतिसूत्रे 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझ्या मुला ऐक, मी काय म्हणतो ते स्वीकार, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझ्या मुला, माझी वचने ऐकून घे, म्हणजे तुझ्या आयुष्याची मर्यादा वृद्धिंगत होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे, आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील. Viz kapitola |