नीतिसूत्रे 31:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल, जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मुक्यांच्या वतीने, आसन्नमरण झालेल्यांच्या वतीने आपले तोंड उघड. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड. Viz kapitola |