नीतिसूत्रे 31:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे, आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते मद्य प्याले तर नियमशास्त्र विसरून पिडलेल्यांचा न्याय विपरीत करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील. Viz kapitola |